शिक्षक दिनानिमित्त आपले ज्ञान तपासा - QUIZ.

 




       शिक्षक हा राष्ट्राचा कणा असतो. राष्ट्रनिर्मितीमध्ये शिक्षकाचे महत्त्वाची भूमिका असते. भारतामध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मरणार्थ पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात असतो. या दिवशी सर्वजण आपल्या गुरूंना वंदन करत असतात. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शिक्षकाचे अनन्यसाधारण असे महत्त्व असते. प्रत्येकाची आई हा आपला पहिला गुरु असतो. आई वडील यांच्यानंतर शाळेतील शिक्षकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांनी आपल्यावर केलेल्या संस्कारांना उजाळा देण्याचा हा महत्त्वाचा क्षण असतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या गुरूला वंदन करावे. अशा या शिक्षक दिनानिमित्त आपल्या ज्ञानात भर टाकण्यासाठी हा शिक्षक दिन का साजरा केला जातो? याची उत्तम माहिती मिळवण्यासाठी आपण खाली दिलेली चाचणी सोडवूया.शिक्षक दिनामित्तित्त आपले व इतरांचे ज्ञान तपासा.

चाचणी सोडवा.

50 पैकी किती गुण मिळतात ते पहा.



चाचणी सोडवण्यासाठी खाली क्लिक करा.

चाचणी सोडवा.आकर्षक प्रमाणपत्र मिळवा.

CLICK HERE