प्रकाश Light
डोळ्यांना दिसू शकणाऱ्या विद्युतचुंबकीय प्रारणांना प्रकाश या संज्ञेने उल्लेखले जाते. भौतिकशास्त्रामधील मूलभूत संकल्पनेनुसार विद्युतचुंबकीय वर्णपटावरील या प्रारणांची तरंगलांबी ३७० ते ७८० नॅनोमीटर पल्ल्यादरम्यान असते.निर्वात पोकळी मध्ये प्रकाशाचा वेग 299,792,458 मी / से (अंदाजे 186,282 मैल प्रति सेकंद) एवढा असतो.
या घटकावर आधारित चाचणी सोडवण्यासाठी खाली click करा.
मिळालेले गुण comment करून नक्की सांगा.
ध्वनी Sound या घटकावर आधारित सराव चाचणी सोडवा.