जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना NASA & ISRO भेट - परीक्षेचा अभ्यासक्रम

 


जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना NASA & ISRO भेट,रत्नागिरी जिल्हा परिषदेचा स्तुत्य उपक्रम. 


        रत्नागिरी जिल्हा परिषद, जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यासाठी NASA व ISRO भेटीचा उपक्रम राबवत आहे. विमान प्रवासाचे अनेक जणांचे स्वप्न असते, मात्र आयुष्यभर ते पूर्ण होऊ शकत नाही. मात्र जिल्हा परिषद शाळेतील मुलांना ही संधी उपलब्ध करून देणार आहे.या उपक्रमाविषयी संपूर्ण जिल्हाभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी केंद्रस्तर, बीटस्तर, तालुका स्तर, व जिल्हास्तरावर परीक्षा घेतली जाणार आहे.

NASA च्या अधिकृत संकेत स्थळाला भेट देण्यासाठी खाली क्लिक करा.

CLICK HERE

सदर परीक्षेसाठी खालील घटकावर प्रश्न विचारले जाणार आहेत.

1) सुर्यमाला 

2) गुरुत्वाकर्षण

3) पृथ्वीचे अंतरंग

4) अवकाश मोहिमा - भारत

5) जलचक्र

6) पर्यावरण व प्रदूषण

7) विविध भुरुपे 

8) चंद्र

9) वृत्तजाळी 

10) अन्नसाखळी / परिसंस्था

11) वातावरण - थर, ओझोन

12)पाणी - पाण्याचे असंगत आचरण

13) सूक्ष्मजीव 

14) जैवविविधता 

15) हरितक्रांती 

16) अन्न व अन्नसुरक्षा - पोषकद्रव्ये व कुपोषण

17) ऊर्जा व ऊर्जेचे प्रकार

18) पदार्थ व वस्तू अपमार्जके

19) रोगराई, महामारी, रोगप्रतिबंधक व लसीकरण

20) अनुवंशिकता 

21)मानवी इंद्रिय संस्था,

22) नैसर्गिक संसाधने 

23) सजीव आणि निर्जीव 

24) पेशी

25) हवामान व तापमान 

26)  महासागर व सागर संपती 

27)  सजीवांचे वर्गीकरण 

28) आपत्ती व आपत्तीचे व्यवस्थापन

29) पदार्थ व पदार्थाच्या अवस्था

30) धातू व अधातू

31) गती, बल, त्वरन, विस्थापण, चाल, ऊर्जा व कार्ये.

32) यंत्र व यंत्राचे प्रकार

33) ध्वनी

34) प्रकाश

35) चुंबक व चुंबकत्व

36) उष्णता 

37) अनुकूलन

38) मुळे व मुळांचे प्रकार

39) द्राव्य, द्रावक व द्रावण

40) भौतिक राशी

41) मूलद्रव्ये, मिश्रणे व संयुगे

42) इंधन व इंधनाचे प्रकार

43) ग्रहण

44) दोलक

45) आम्ल व आम्लारी 

46) प्रकाश संशलेषण 

47)शोध, शास्त्रज्ञ व संशोधन

48) दुर्बीण, दुर्बिणीचे प्रकार व सूक्ष्मदर्शी 

49) विद्युतधारा 

50) भौतिक राशी व रासायनिक बदल 


वरील सर्व घटकावर आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत.


विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान अभ्यासाचे गोडी लागावी त्यांनी आवडीने विज्ञान या विषयाचा अभ्यास करावा. शाळेतील विद्यार्थी म्हणजे देशाचे भविष्य असते. हे विद्यार्थी विज्ञान विषयाचा अभ्यास करून भविष्यातील चांगले शास्त्रज्ञ व्हावेत या दृष्टिकोनातून ही परीक्षा खूप महत्त्वपूर्ण आहे. पुढे विद्यार्थ्यांना नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी सुद्धा हा पाया उपयोगी ठरणार आहे.

NISRO च्या अधिकृत संकेत स्थळाला भेट देण्यासाठी खाली क्लिक करा.