चाचणी सोडवण्यापूर्वी काही महत्वाचे मुद्दे.
सूर्यमालेत एकूण 8 ग्रह आहेत.
सूर्यापासून त्यांचा क्रम - बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी युरेनस व नेपच्युन असा आहे.
ISRO मार्फत चंद्रावर 22 ऑक्टबर 2008 रोजी चांद्रयान -1 नावाचे मोहीम आखण्यात आली होती.
राकेश शर्मा 1984 साली अवकाशात जाणारे पाहिले भारतीय अंतराळवीर होत. त्यांनी अवकाशातून भारताकडे पाहताना सारे जहाँ से अच्छा हिंडॉस्ता हमारा हा संदेश पाठवला.
ज्या चांदण्या लुकलुकत त्यांना तारे म्हणतात.
QUIZ सोडवण्यासाठी खाली क्लिक करा.
चाचणी सोडवून मिळालेले गुण comment करून नक्की सांगा