विज्ञान विषयाचा अभ्यास करत असताना आपली आकाशगंगा सूर्यमाला ग्रह उपग्रह यांची सविस्तर व अद्ययावत माहिती असणे खूप आवश्यक भाग आहे. यापूर्वी या ब्लॉग वरती या घटकावर सविस्तर लेख लिहिण्यात आला आहे. त्याचा चांगला अभ्यास करून खालील चाचणी सोडवावी. ही चाचणी आपला अभ्यास अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी नक्कीच उपयुक्त होईल. अभ्यासात सराव महत्वपूर्ण बाब असते आणि आपला सराव अधिक व्हावा या उद्देशाने ही चाचणी तयार करण्यात आली आहे.
सूर्यमाला, ग्रह, उपग्रह सविस्तर माहिती Detailed information about solar system, planets, Sub planets वाचण्यासाठी खाली पहा.