चांद्रयान मोहीम सराव चाचणी
चांद्रयान मोहीम - QUIZ
- चांद्रयान मोहीम ही संपूर्ण भारतीयांसाठी खूप अभिमानाची व गौरवाची बाब आहे.
- चंद्रयान एक दोन व तीन या मोहिमा बद्दल सर्व विद्यार्थी मित्र शिक्षक यांना माहिती असणे खूप महत्त्वाची बाब आहे.
- चंद्रयान मोहीम याचा उद्देश चंद्राच्या पृष्ठभागाची त्रिमितीय चित्रे घेणे चंद्रावर असणाऱ्या विविध खनिजांचा आणि चंद्रावरील विविध रसायनांचा शोध घेणे हा आहे.
- या मोहिमेसाठी अनेक शास्त्रज्ञाने खूप मेहनत घेतलेली आहे.
- यावरील चाचणी सोडवण्यापूर्वी आपण आमच्या ब्लॉग वरील चांद्रयान एक दोन तीन या घटकाचा सविस्तर अभ्यास करावा मग ही चाचणी सोडवावे .
- चाचणीतील प्रश्न सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या वहीत नोंद करून ठेवावेत.
सूर्यमाला, ग्रह, उपग्रह सविस्तर माहिती Detailed information about solar system, planets, Sub planets वाचण्यासाठी खाली पहा.
सूर्यमाला Solar System - सराव चाचणी सोडवा