CHANDRAYAAN MISSION - 3 SOFT LANDING LIVE TELECAST - FROM ISRO OFFICIAL WEBSITE.

 


CHANDRAYAAN MISSION - 3 SOFT LANDING LIVE TELECAST - FROM ISRO OFFICIAL WEBSITE.

चांद्रयान - 3  मिशनचे सॉफ्ट लँडिंग चे थेट प्रक्षेपण 23 ऑगस्ट 2023 रोजी भारतीय वेळेनुसार  5 वाजून 20 मिनिटानंतर सुरू होणार आहे.

  • चांद्रयान  3 हे चंद्रयान 2 फॉलो ऑन मिशन आहे.
  • चांद्रयान 3 हे LVM 3 द्वारे SHAR श्रीहरीकोटा येथून लॉन्च केले आहे.

चांद्रयान - 3 च्या मोहिमेचे उद्दिष्टे - 

  • चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि मऊ लँडिंग चे प्रदर्शन करण्यासाठी.
  •  चंद्रावर फिरणारे रोव्हर दाखवण्यासाठी.
  • चंद्रावर विविध वैज्ञानिक प्रयोग करण्यासाठी.

 संपूर्ण भारत देशासाठी हा क्षण सोनेरी असणार आहे. देशभरातील शाळा महाविद्यालये सर्व विद्यार्थ्यांनी या सोनेरी क्षणाचे ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी हा क्षण लाईव्ह पाहणे खूप महत्त्वाचे आहे.

CHANDRAYAAN MISSION - 3 SOFT LANDING LIVE TELECAST - FROM ISRO OFFICIAL WEBSITE वरून पाहण्यासठी खाली क्लिक करा.

LIVE TELECAST


 दिवस रात्र एक करून मेहनत करणाऱ्या  भारतीय शास्त्रज्ञांचा खूप अभिमान सर्व भारतीय जनतेला वाटावा अशी ही कामगिरी नक्कीच आहे. शास्त्रज्ञांचे हे यश पाहून आपण भारतीय आहोत याचा आपल्याला नक्कीच अभिमान आहे. आपल्या विध्यार्थ्यामध्ये सुधा अनेक भावी शास्त्रज्ञ आहेत. फक्त त्यांच्या सुप्त क्षमतेला वाव दिला पाहिजे.

चांद्रयान - 3 ची SOFT LANDING पूर्वीची चित्त थरारक 20 मिनिटे सविस्तर वाचा.

चांद्रयान - 3 ची SOFT LANDING पूर्वीची चित्त थरारक 20 मिनिटे

चांद्रयान मोहीम 1, 2 आणि 3 सविस्तर माहिती वाचण्यासाठी  Chandrayaan Mission 1, 2 and 3 detailed information

चांद्रयान मोहीम 1,2 आणि 3 सविस्तर वाचा

जाणून घ्या सूर्यमाला, ग्रह, उपग्रह सविस्तर माहिती 

वाचण्यासाठी येथे TOUCH करा.

चांद्रयान मोहीम - या घटकावर आधारित सराव चाचणी सोडवून आपले ज्ञान UPDATE करूया. आपल्या ज्ञानात भर घालूया.

चाचणी सोडवा

शैक्षणिक बातम्या तसेच उपयुक्त माहिती सर्वात आधी वाचण्यासाठी आमचा facebook group जॉईन करा.

EDUCATION & INFORMATION