भारतीय स्वातंत्र्य लढा या घटकावर आधारित सराव चाचणी सोडवा.चाचणी क्र.१



 भारतीय स्वातंत्र्य लढा सराव चाचणी  क्र.१

        15 ऑगस्ट हा आपल्या सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 ची पहाट एक सोनेरी दिवस घेऊन सर्व भारतीयांच्या जीवनामध्ये आला. मात्र हा दिवस सहजासहजी आपल्याला पाहायला मिळालेला नाही. हा दिवस पाहण्यासाठी हजारो क्रांतिकारकांनी आपले बलिदान दिले आहे. आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. या सर्व महान क्रांतिकारकांना सर्वप्रथम अभिवादन. या सर्वांची  आठवण करणे यांच्या चरणी नतमस्तक होणे हे एक भारतीय म्हणून आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. इंग्रजांनी 150 वर्ष भारतीयलोकांवर अन्याय केले. भारतीयावर जाच जुलूम  केले. या अन्यायातून मुक्तता करण्यासाठीच सर्व क्रांतिकारकांनी आपले आयुष्य पणाला लावले.  त्यामुळे आपल्याला हा  सोनेरी दिवस पाहण्याचा योग आला. आजच्या दिवशी संपूर्ण भारत देशामध्ये हा तिरंगी ध्वज अभिमानाने फडकत आहे. मित्रांनो आपल्याला वाटत असेल हा ध्वज वाऱ्याने फडकत आहे पण तसे नाही. हा ध्वज सर्व स्वातंत्र्यवीरांच्या श्वासावर फडकत आहे. या तिरंगी ध्वजाला सलाम.

       भारतीय स्वातंत्र्य लढ्याची आपल्याला अधिक माहिती होण्यासाठी एक चाचणी तयार करण्यात आली आहे. ही सराव चाचणी सोडून आपण आपल्या ज्ञानात भर घालू शकतो. चाचणी सोडवून सर्व विद्यार्थ्यांनी सर्व प्रश्न वहीमध्ये लिहून घ्यावेत.

चला तर मग चाचणी सोडवून सर्व महान क्रांतिकारकांच्या कार्याची आठवण करूया, त्यांना स्मरण करूया. त्यांना अभिवादन करूया.

स्वातंत्र्य दिन यावर आधारित भाषण भाग १ साठी खाली पहा.

भाषण

चाचणी साठी सर्वाना शुभेच्या !!!!!




स्वातंत्र्य दिन यावर आधारित भाषण भाग २ साठी खाली पहा.

महात्मा गांधी यांचा जीवन परिचय सविस्तर वाचण्यासाठी खाली पहा.