अवकाश - तारकांच्या दुनियेत सराव चाचणी सोडवा
हे विश्व इतके मोठे आहे की या विश्वाची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. आपली पृथ्वी ज्या सूर्यमालेचा भाग आहे ही सूर्यमाला सुद्धा खूप मोठी आहे. आपल्या सूर्यमालेत सूर्य आणि ग्रह उपग्रह आहेत. अनेक तारे आहेत. या तार्यांच्या दुनियेमध्ये डोकावून पहात असताना, अभ्यास करत असताना अनेक खुलासे आपल्यासमोर येतील. नवीन नवीन माहिती आपल्याला वाचायला मिळेल. या नवीन संकल्पनांची माहिती करून घेण्याची जिज्ञासा आपल्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. या जिज्ञासेला अधिक वाव देण्यासाठी तारकांच्या दुनियेत या घटकावर आधारित महत्त्वाचे काही प्रश्न काढलेली आहेत. आपण ही चाचणी सोडवावी. यातील सर्व संकल्पना नवीन माहिती वहीत लिहून काढल्यास विद्यार्थ्यांना याचा नक्कीच उपयोग होईल.
चाचणी सोडवा. मिळलेले गुण comment करून नक्की सांगा.