मानवी शरीर व इंद्रिय संस्था या घटकावर आधारित महत्त्वाच्या प्रश्नांची सराव चाचणी तयार करण्यात आली आहे.
- खाली महत्त्वाच्या 20 प्रश्नाची एक चाचणी देण्यात आलेली आहे.
- विविध घटकातील महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव होण्याच्या दृष्टिकोनातून प्रश्न काढण्यात आलेले आहेत.
- विद्यार्थ्यांनी सर्व प्रश्न व त्यांची उत्तरे वहीत लिहून त्यांचा योग्य पद्धतीने अभ्यास करावा.
- चाचणीच्या खाली काही महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत. ते सर्व मुद्दे प्रश्नांना अनुसरून आहेत.
- त्या प्रश्नांबद्दल अधिक माहिती मिळण्यासाठी उपयुक्त होतील.
- ते सर्व मुद्दे सखोल वाचन करावे.
चाचणी सोडवण्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
या पूर्वीच्या सर्व चाचण्या सोडविण्यासाठी खाली पहा.
सर्व घटकांचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी खाली पहा.