विज्ञान विषयातील वेगवेगळ्या घटकांचा स्पर्धा परीक्षेसाठी मुद्देनिहाय अभ्यास.
वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरतील अशा दृष्टिकोनातून विज्ञान विषयाचे घटक निहाय मुद्देनिहाय सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी या उपघटकांचा अभ्यास करून काळजीपूर्वक वाचन करून त्यातील महत्त्वाचे मुद्दे वहीवर लिहून घेतल्यास ते नक्कीच उपयुक्त ठरतील. शालेय विद्यार्थ्यांसाठी ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतात त्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तसेच जे विद्यार्थी शिक्षक भरती, पोलीस भरती, तलाठी भरती, जिल्हा परिषद च्या विविध भरती यांचा अभ्यास करतात त्या सर्वांसाठी हे मध्ये उपयुक्त ठरणार आहेत. हे सर्व मध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्डाचे विज्ञान विषयाचे पुस्तके तसेच NCERT चे विज्ञान विषयाचे पुस्तक व वेगवेगळ्या संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करून एकत्र करण्यात आलेली आहेत.
अ.क्र. | घटकाचे नाव | खाली क्लिक करा. |
---|---|---|
1 | आपली पृथ्वी, आपली सूर्यमाला | CLICK HERE |
2 | पदार्थाच्या अवस्था व गुणधर्म | CLICK HERE |
3 | पोषण आणि आहार - जीवनसत्वे | CLICK HERE |
4 | ध्वनी SOUND | CLICK HERE |
5 | प्रकाश | CLICK HERE |
6 | गती, त्वरण, विस्थापन आणि चाल | CLICK HERE |
7 | बल व बलाचे प्रकार | CLICK HERE |
8 | गुरुत्वाकर्षण व न्यूटनचे गतीविषयक नियम | CLICK HERE |
9 | मानवी अस्थिसंस्था | CLICK HERE |
10 | पेशी व पेशीअंगके | CLICK HERE |
11 | उष्णता | CLICK HERE |
12 | मूलद्रव्ये, संयुगे व मिश्रने | CLICK HERE |
13 | सूक्ष्मजीव | CLICK HERE |
14 | रक्ताभिसरण संस्था | CLICK HERE |
12 | जीवाणू - विषाणूजन्य रोग,लक्षणे व लसीकरण | CLICK HERE |
अ.क्र. | घटकाचे नाव | खाली क्लिक करा |
---|---|---|
13 | गती, बल, ऊर्जा आणि कार्य | CLICK HERE |
14 | नैसर्गिक संसाधने - हवा, पाणी आणि जमीन | CLICK HERE |
15 | पर्यावरण व प्रदूषण | CLICK HERE |
16 | ग्रहणे | CLICK HERE |
17 | चांद्रयान मोहीम 1, 2 आणि 3 | CLICK HERE |
18 | इस्रोचे अंतराळ केंद्रे | CLICK HERE |
19 | भारतीय अंतराळ कार्यक्रम | CLICK HERE |
20 | चांद्रयान - 3 ची SOFT LANDING | CLICK HERE |
21 | ADITYA L1 मोहीम सविस्तर माहिती | CLICK HERE |